| Company Name | : शिवराज कृषी केंद्र मुळी |
| Owner Name | : रोहिदास भानुदास पवार |
| GST Number | : 27BYYPP3583J1ZD |
| Contact Numbers | : 9767622617 / 8856955515 |
| Nature Of Business | : कृषी सेवा केंद्र (Agri Inputs Store) |
शेतकऱ्यांच्या यशस्वी शेतीसाठी दर्जेदार कृषी उत्पादने आणि विश्वासार्ह मार्गदर्शन.
आधुनिक शेतीसाठी आवश्यक खते (DAP 18-46-0, Urea 46% N), बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आणि जैविक उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध. गंगाखेड व परभणी परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी उत्पादने आणि प्रामाणिक सल्ला देण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत.